आज दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी वाशी ते करंजाडे पनवेलपर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढली. सरकारला लवकर निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला.