गायक शंकर महादेवन यांच्या संगीत कला अकॅडमी च्या माध्यमातून नवोदित आणि लहान मुलांना संगीताचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध कला सादर करण्यात आल्या,यावेळी अनेक लहान मोठ्या कला प्रेमींनी यात सहभाग नोंदवला शंकर महादेवन यांनी संगीत शिकण्याचा अधिकारी लहान थोर,गरीब आणि श्रीमंत सर्वानाच आहे.आज आयोजित कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवल्याचा आनंद असून या सारखे अनेक कार्येक्रम शंकर महादेवन कला अकॅडमी राबविते आणि यापुढेही राबवत राहणार असल्याचे सांगितले.