अमेझॉनचे दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच! तापमान ओळखण्यासाठी पडेल उपयोगी, जाणून घ्या वैशिष्ट्ये
एआय एजंट काय काय करून शोकतो?
गुगल क्रोमच्या उपाध्यक्षा पेरीसा तब्रिज यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की त्यांच्या परीक्षकांनी अपॉइंटमेंट बुक करणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, कर कागदपत्रे गोळा करणे, प्लम्बर आणि इलेक्ट्रिशियनकडून कोट्स मिळवणे, बिल तपासणे, खर्चाचे अहवाल दाखल करणे,सबस्क्रिप्शन व्यवस्थापित करणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करणे अश्या अनेक विविध कामांसाठी हे फिचर वापरले जाऊ शकते. या फिचरमुळे बराच वेळ वाचतो. ते गुगलच्या पासवर्ड मॅनेजरचा वापर करून तुमच्या वतीने वेबसाइटवर साइन इन करण्यास सक्षम असेल. क्रोमचे ‘ऑटो ब्राउझ’ वैशिष्ट्य सध्या अमेरिकेतील एआय प्रो आणि एआय अल्ट्रा सदस्यांसाठी उपलब्ध आहे.गुगलच्या ट्विटवरून हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल हे स्पष्टपणे दिसून येते.
‘नॅनो बनाना’ थेट क्रोममध्ये
त्याचबरोबर, गूगलचा इमेज जनरेशन टूल ‘नॅनो बनाना’ थेट क्रोममध्ये उपलब्ध होणार आहे. एआयला अशा प्रकारे प्रशिक्षित केले आहे की ते तुमच्या परवानगीशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेणार नाही. तसेच, क्रोमच्या उजव्या बाजूला एक पर्सिस्टंट पॅनल असेल, ज्यामध्ये जेमिनी चॅटबॉट नेहमी उपलब्ध राहील, तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट्सवर असलात तरी.
Google Play Store आणि Apple App Store वर ‘कपडे उतरवणारे’ AI अॅप्स; महिला सुरक्षेवर मोठा धोका
Ans: अपॉइंटमेंट बुकिंग, फॉर्म भरणे, बिल तपासणे, ईमेल लिहिणे आणि सब्सक्रिप्शन व्यवस्थापित करणे.
Ans: सध्या फक्त अमेरिकेतील AI प्रो आणि AI अल्ट्रा सदस्यांसाठी.
Ans: हे गूगलचे इमेज जनरेशन टूल आहे जे थेट क्रोममध्ये वापरता येईल आणि अंतिम निर्णय तुमच्या परवानगीशिवाय घेणार






