उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मराठा नेते मनोज जरांगे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.