शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवें यांनी आ. महेंद्र दळवी यांचा पैशांसोबतचा कथित व्हिडीओ ट्विट केला आणि राजकारणात एकच खळबळ उडाली. हा वाद शांत होतो न होतो तोच शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी काही व्हिडीओ सार्वत्रिक करत मंत्री भरत गोगावले यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. यामागे काय राजकारण आहे? शिवसेनेला कोण कोंडीत पकडतंय? पाहा नवराष्ट्रचा विशेष रिपोर्ट…