मुंबई आणि दुबईतील बांधकाम कंपन्यांचे उद्योग वाढत असून आता अलिबागच्या समुद्रकिनारी शंभर एकरवर भराव टाकण्यात येत असून अलिबागकरांनी सावध व्हावं रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता पर्यावरणाचे रक्षण करावं, असं वक्तव्य भाजप रायगड लोकसभा संघटक सतीश धारप यांनी केलं आहे.