जिल्हाभरात जोरदार पाऊस होतोय पैठण येथे सुद्धा पावसामुळे शहरात आणि व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले.जायकवाडी धरणातून 17 दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात आहे सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच शहरात पूरस्थिती निर्माण करण्याची घटना घडली त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलं भीतीचं वातावरण आहे.