शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची श्री षोडशी त्रिपुरसुंदरी रुपात आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे. उगवत्या सुर्याप्रमाणं जिचा वर्ण असून जिणे आपल्या हाताप्रमाणे पाश अंकुश पंचबाण उसाचा धनुष्य धारण केलेला आहे..पूर्वी भंडासुराच्या अत्याचाराला त्रासलेल्या देवतांनी महर्षी नारदाच्या उपासनेनुसार श्री महात्रिपुर सुंदरी देवीची घोर तपश्चर्या आरंभली..त्यामुळे प्रसन्न होवून देवी माघी पौर्णिमेस अग्निकुंडातून प्रगट झाली..ही दशमहाविद्या पैकी तिसरी देवता असून श्री कुल प्रमुख असणारी देवता आहे..