गोदावरी नदीला महापूर आला असून गंगापूर धरणातून 11000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पुराचा संकेत देणारा दुतोंड्या मारुती देखील पाण्याखाली पूर्णतः गेला आहे. अनेक दुकानांना पाण्याने वेडा दिला असून तसेच दुकानदारांचा मालाचे देखील नुकसान झाले आहे.