पालघरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे यामुळे विविध उमेदवार आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध मुद्दे मांडत आहेत काहींना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे तर काहींना देशसेवेचे पालघर मधून वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपाचे उमेदवार कारण तिवारी ही निवडणूक लढवणार आहेत. करण तिवारी ह्यांना जन्मापासूनच राजकारण आणि देशसेवा या दोघांचा बाळकडू मिळाला आहे पालघरमधील पाच बत्ती या ठिकाणी असलेल्या पाच हुतात्म्यांच्या स्मारकापैकी एक हे रामप्रसाद तिवारी यांचे आहे रामप्रसाद तिवारी यांचे नातू करण तिवारी यांचे पिता विजेंद्र तिवारी हे पालघरचे उपसरपंच देखील होते.