पश्चिम रेल्वेच्या मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतीका एक्सप्रेस मध्ये एका वकील महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एडवोकेट शितल भोसले अस या महिलेच नाव असून ही महिला मुंबईहून इंदोर येथे आपल्या मुलांना घेण्यासाठी अवंतिका एक्सप्रेस मधून प्रवास करत होती . मात्र यानंतर आपल्याच बोगीतील अल्पसंख्यांक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचा रूपांतर थेट जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहचल असून धारदार शस्त्राच्या हल्ल्यात या महिलेला गंभीर दुखापत झाल्या आहेत . सर्व बोगीत मी एकमेव हिंदू महिला असल्याने टार्गेट करून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे .