एक साधू आणि दोन नागरिक अडकले पुराच्या पाण्यात, मंदिराच्या चारी बाजूने पाणीच पाणी, साधू आणि नागरिक मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट झाले. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील एक साधू व दोन नागरिक यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण टीमने केले रेस्क्यू गुरसाळे तालुका पंढरपूर येथे पुरामुळे महादेवाच्या मंदिरात अडकलेल्या एक साधू व दोन अन्य नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या टीमने सुरक्षित बाहेर काढले आहे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.