Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : संजय जाधव महायुतीत येणार असतील तर ते परभणीच्या विकासासाठी चांगलेच, मेघना बोर्डीकर

ध्या सर्वत्र शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार चालू आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 06:45 PM

Follow Us

सध्या सर्वत्र शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार चालू आहेत. खासदार संजय जाधव हे बऱ्याच वर्षापासून लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना देखील परभणी जिल्ह्याचा विकास व्हावा असे वाटत आहे. सध्या परभणी जिल्हा हा खालून तिसऱ्या नंबर वर आहे परभणी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये सहभागी व्हावे लागते खासदार संजय जाधव सर महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेणार असतील तर ते परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलेच राहील असे म्हणत भाजपच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी खासदार संजय जाधव यांचे समर्थन केले .एकंदरीतच ऑपरेशन टायगरची चर्चा आता सर्वत्र पसरली आहे. खरंच खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे याना सोडून महायुती जातील का ? हे मात्र येणारा काळात पहावे लागेल पण महायुतीतील आमदार मंत्री मात्र ते माहिती द्यवे म्हणून सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us:

Web Title: Parbhani if sanjay jadhav is going to join the mahayuti it will be good for the development of parbhani meghna bordikar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
1

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
3

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
4

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.