महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. तसेच देशभरामध्ये दलितांवर होत असलेले अन्याय अत्याचार केंद्र सरकारकडून ओबीसींची जात आधारित जनगणना न करण्याबाबत बहुजन समाजात प्रचंड रोष आहे ईव्हीएम मशीन ही आजची मनुस्मृति आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन मुक्त निवडणुका घ्याव्यात. यासह विविध मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी जेल भरो आंदोलन करण्यात आले आहे.