Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : शिक्षकांप्रमाणे पोलिसांसाठीही मतदारसंघ राखीव करा, माजी पोलीस कर्मचारी संघटनेची मागणी

राज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सात शिक्षक मतदार संघाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक प्रतिनिधी आमदार झाल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न शासनात दरबारी सोडवले जातात शिक्षकांवर होणारा अन्याय दूर केला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 08:17 PM

Follow Us

राज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सात शिक्षक मतदार संघाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक प्रतिनिधी आमदार झाल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न शासनात दरबारी सोडवले जातात शिक्षकांवर होणारा अन्याय दूर केला जातो. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत आणि कार्यरत पोलीस कर्मचारी आहेत पण यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत पाचव्या वेतन आयोगानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची पगार वाढ झाली नाही त्यामुळे शिक्षकांप्रमाणे पोलिसांचे देखील राज्यांमध्ये सात मतदारसंघ राखीव करावे पोलिसांचे प्रतिनिधी जेव्हा विधिमंडळात जातील तेव्हा ते पोलिसांचे प्रश्न सोडवतील असे देखील या संघटनेच्या प्रतिनिधीतून सांगण्यात आले.

Follow Us:

Web Title: Parbhani reserve constituencies for policemen like teachers demands former police personnel association

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • navarashtra news
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
1

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च
2

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
3

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी
4

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.