Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

स्वप्नात घडलेल्या गुन्ह्यामुळे कानपूरमध्ये एक एअरफोर्समध्ये कामाला असलेल्या तरुणाचं आयुष्य बरबाद झालं . नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या सविस्तर...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 04:55 PM
एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
Follow Us
Follow Us:

 

  • एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…!
  • मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या
जर एखाद्या गुन्ह्यासाठी तुम्हाला शिक्षा झाली असा गुन्हा जो तुम्ही केलाच नाही. केलाच नाही म्हणण्यापेक्षा तो झालाच नाही तर… असंच काहीशी घटना घडली ती उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये. तर झालं असं की, कानपूरमध्ये एक एअरफोर्समध्ये कामाला असलेल्या तरुणाचं आयुष्य बरबाद झालं .त्याला 7 वर्ष तुरुंगात रहावं लागलं कारण त्याच्या मेहुणीने अशी तक्रार केली की, जिजुंनी माझ्यावर बळजबरी केली पण वास्तवात असं झालंच नव्हतं. हे नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊयात.

कानपूरमधील एअरफोर्समध्ये कामाला असणारे अनुराग शुक्ल यांच्या मेहुणीने जिजुंनी छेडछाड केल्याचा आरोप केला. तिच्या या आरोपामुळे अनुराग शुक्लला तब्बल 7 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. 2019 मध्ये अनुराग यांचं लग्न झाल्य़ानंतर काही दिवसांनी ते सासरी गेले. त्यावेळी त्यांची मेहुणी त्यांच्याबरोबर कानपूरला आली होती. 8 मार्च 2019 च्या रात्री तिने अचानक ओरडायला सुरुवात केली. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या जिजुंनी तिला पकडून छडण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने देखील लगेच फोन करुन पोलीसांना बोलावलं. त्यानंतत FIR दाखल झाली आणि अनुराग यांना अटक करण्यात आलं. त्यांना 19 दिवस तुरुंगात रहावं लागलं. पण या प्रकरणात एक ट्विस्ट होता. कोर्टात मेहुणीने स्वत:चं स्टेटमेंट दिलं आणि सगळी गणितं बदलली.

कोर्टात केस दाखल झाली आणि प्रत्येक सुनावणीच्या वेळेस पुराव्यांअभावी अनुराग दोषी ठरत नव्हते. सुनावणी दरम्यान त्यांच्या 15 वर्षीय मेहुणीने सांगितलं की, तिने त्या रात्री अँटीबायोटीक गोळ्या घेतल्या होत्या. तेव्हा ती अर्धवट झोपेत होती. तेव्हा तिला स्वप्नं पडलं की, बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर बळजबरी केली. आणि म्हणून ती ओरडली. तिला स्वप्नं खरं वाटलं आणि कुटुंबियांनी देखील तिच्यावर विश्वास ठेवून जावयाची तक्रार केली.

एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई

तब्बल 7 वर्षानंतर या प्रकणात अनुराग यांची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली. तब्बल 7 वर्ष अनुराग यांना न केलेल्या गुन्ह्यासाठी नव्हे तर न झालेल्या गुन्ह्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. या सगळ्यात अनुराग यांनी नोकरी गेली. त्यांना मानसिक त्रास झाला. समाजात बदनामी झाली. या एका स्वप्नामुळे अनुराग यांना विनाकारण अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं.

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

Web Title: After 7 years of court battles for molesting his girlfriend in kanpur an air force employee is finally acquitted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • crime news
  • Kanpur
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.