Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : नवे रस्ते फोडणार? अहिल्यानगरमध्ये गॅस पाईपलाईन योजनेवरून सत्ताधारी आक्रमक

अहिल्यानगर शहरात गॅस कंपनीकडून घरगुती गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाईपद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 06:50 PM

Follow Us

अहिल्यानगर शहरात गॅस कंपनीकडून घरगुती गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाईपद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.राज्य शासनाने गॅस पाईपलाईनसाठीच्या रस्ते खोदाईला विनाशुल्क परवानगी देण्याचे आदेश दिलेत.मात्र या निर्णयाला अहिल्यानगरच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोध होताना दिसत आहे.शासनाच्या धोरणामुळे मनपाने नव्याने केलेले रस्तेही फोडले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर अहिल्यानगर शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहेत…ते सर्व नवीन रस्ते फोडावे लागणार असून त्यामुळे या कामाला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे.गॅस कंपनीने केवळ उच्चभ्रू वस्तीतच परवानगी मागितली आहे, दलित वस्ती मागास वस्तीत कंपनी परवानगी मागताना दिसत नाही असा आरोप नगरसेवकांनी केलाय.त्यामुळे याबाबत शासनाला मार्गदर्शन मागवले जाणार आहे.वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा नगरसेवकांनी दिलाय.विशेष म्हणजे भाजपच्याच नगरसेवकांनी शासनाच्या धोरणाला विरोध दर्शविला आहे.

Follow Us:

Web Title: The ruling party is aggressive over the gas pipeline project in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?
1

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला  3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर
2

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
3

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
4

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.