नवी मुंबई उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे सी 295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज विमान प्रवाशी विमान उतरले आहे. सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकार्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले.त्यानंतर तेच परीक्षण अधिकार्यांचे पथक मुंबईतून उडणार्या इंडिगो एअरलाईनच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.. त्यामुळे केंद्र सरकारचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे. तर आता नवी मुंबई सह राज्यातील नागरिकांना विमानतळ सुरू होण्याचे वेध लागले आहेत.