Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करून पायावर नाक घासायला लावून अमानवीय वागणूक दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली होती. आता आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मागणी केली जाते. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2025 | 02:30 PM
"रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा," नवी मुंबई पोलिसांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

"रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा," नवी मुंबई पोलिसांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:
  • अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
  • फिर्यादी सुनिल जाधव हे अनुसूचित जातीचे असल्याच माहिती
  • गुन्हेगारांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाख
सावन वैश्य | नवी मुंबई: ऐरोली येथे एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करून पायावर नाक घासायला लावून अमानवीय वागणूक दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली होती. या घटनेबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध संघटनांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तींच्या विरोधात रबाळे पोलिस स्टेशनमध्ये अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी जोर लावला जात असून याबाबत सहाय्यक आयुक्त राहुल धस यांना पत्र देत आरोपीना शोधून तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे ऐरोली सेक्टर २ येथील सुनील जाधव यांना त्यांच्याच चाळीतील रोहित महाजन, स्वाती महाजन, व विशाल महाडिक यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी सुनिल जाधव हे अनुसूचित जातीचे असल्याच माहित असताना देखील आरोपी विशाल महाडीक याने जाणुनबुजुन सुनिल जाधव यांना आरोपी स्वाती महाजन हिच्या पाया पडुन, शिवीगाळ व मारहाण करून धमकी देवून तिच्या पायावर नाक घासायला लावल्याची निंदनीय घटना ऐरोलीत घडली आहे. तसेच “तु खालच्या जातीचा आहेस, कुठे हि जा. तुला मारून टाकेन” असे जातीवाचक बोलून अपमानित करून धमकी दिली. गुन्हेगारांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र अद्याप आरोपी अटक नसल्याने नागरिकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त रबाळे राहुल धस यांची भेट घेतली. व फरार आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अश्या आश्याच पत्र दिल आहे. आरोपीचा शोध सुरु असून लवकरात लवकर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणार असं सहाय्यक आयुक्त धस यांनी सांगितलं.

या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरात या ठिकाणी देखील जाऊन आल. आरोपींनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांना तांत्रिकदृष्ट्या ट्रेस करणं अवघड होत आहे. मात्र तरी देखील पोलीस कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना लवकरच अटक करतील, असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त, राहुल धस यांनी व्यक्त केलं.

अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Web Title: Navi mumbai crime on immediately arrest the accused in the roli atrocity case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
2

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू
3

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत
4

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.