शिरसाटवाडी .येथे महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर जमावातील काही जणांनी दगडफेक केली होती. या सगळ्यावर प्रकरणावर आमदार राजळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, विरोधकांनी हल्ला केला,पण माझ्या मनात कोणताही राग नव्हता, फक्त त्या मुलांसाठी कळवळा होता. पुढे त्या असंही म्हणाल्या की, राजकीय मतभेद बाजूला ठेवून, त्यांनी ज्या पद्धतीने संयम आणि माणुसकी दाखवली आहे,.