पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार यांना स्वपक्षातूनच आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे, असं भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव इथल्या एका विहिरीत चार मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय.. सांगडे कुटुंबातील चौघांचे हे मृतदेह असल्याचं समजतंय.. मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नसून जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला…
पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावालगत असलेल्या लांडकवाडी आणि तिसगाव जवळील शिरापुर गावामध्ये स्वातंत्र्य कालखंडानंतरही लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने लहान मुलांना चिखल तुटवत शाळेचा जावे लागत आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पाथर्डी तालुक्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधे वितरीत केली.
शहरातील पाथर्डी मोहटादेवी रस्त्यावर असणाऱ्या निवासी मूकबधिर शाळेच्या बाहेर साधारण एका आठवड्याचे जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.