पिंपरी चिंचवडमध्ये कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर हे थेट आरओच्या गाडीसमोर बसले, यामुळं तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि बोगस मतदान होतंय, असा आरोप यावेळी करण्यात आलाय. निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा वापर करतायेत असा आरोप ही करण्यात आला आहे.