Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी देवाच्या शपथा देऊन दूध उत्पादकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 07:02 PM

Follow Us
  • सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांना भेट दिली.
  • देवाच्या शपथा देऊन दूध उत्पादकांवर दबाव आणला जात असल्याचा त्यांनी आरोप केला.
  • दूध उत्पादक अशा धमक्यांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी देवाच्या शपथा देऊन दूध उत्पादकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. अशा धमक्यांना दूध उत्पादक बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरूनही सतेज पाटील यांनी टीका केली.

गोकुळ हा कोल्हापूरच्या मातीशी आणि दूध उत्पादकांच्या हिताशी जोडलेला आहे, त्यामुळे त्याचं अस्तित्व टिकवणं हाच आमचा अजेंडा असल्याचं ते म्हणाले. तसेच गोकुळ बाहेरील फेडरेशनच्या ताब्यात जाणार नाही, अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. दूध उत्पादक मतदानातून आपल्याला बहुमत देतील, असा विश्वास व्यक्त करत ‘या निवडणुकीत गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार,’ असा दावाही सतेज पाटील यांनी केला.

Follow Us:

Web Title: Satej patil pressure allegations gokul milk union election rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी
1

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?
2

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला
3

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
4

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.