पेणमधील पार्किंग जागेबाबत वाद चिघळल्याने विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेने नगर परिषद प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. नियोजित कारवाई ३ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे. हक्काच्या जागेसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.