पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि माथेफिरू तरुणाने केलेल्या कृत्याचे प्रकरण ताजे असनाच, आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलाय आईकडे नशा करण्यासाठी मागितलेले पैसे न मिळाल्याने एका 27 वर्षीय तरुणाने, सोसायटीतील रहिवाश्यांच्या 13 दुचाकी पेटवून दिल्याची ही धक्कादायक घटना आहे.