मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत कुठल्याच राजकीय पक्षाने ठोस भूमिका घेतलेली नाही मात्र मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देण्याला सर्वात आधी भारीप बहुजन महासंघानेच विरोध केला. गरीब मराठा समाजाला काही मदत मिळवून द्यायची असेल तर राजकारणात या असे मी जरांगे पाटील यांना सांगितले. महाराष्ट्रात होत असलेली परिवर्तन आघाडीतले नेते हे फक्त त्यांच्या जिल्हयापुरते मर्यादित या आघाडीचा प्रभाव पडणार नाही.वंचित आघाडी या परिवर्तन आघाडीत नाही. आजच्या घडीला उद्धव ठाकरे पेक्षा ज्यास्त बेनिफिट.