Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar PC : घातपात की अपघात? अजित पवारांच्या निधनावरून राजकारण तापलं!

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 07:13 PM

Follow Us

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या. यावेळी प्रकाश आंबेडकर यांची राहुरी येथे पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी राहुरी विधानसभेचे परिस्थिती राज्यात सध्या सुरू असलेल्या अशोक खरात प्रकरण त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांच्या कामाबाबत या सोबतच दिवंगत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर देखील मोठा संशय व्यक्त करत खळबळ उडवली…दरम्यान दिवंगत अजित पवारांच्या विमान दुर्घटना प्रकरणात महाराष्ट्रात साधा एफ आय आर देखील दाखल नसून यामध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे का? असा संशय व्यक्त केला.. तर यावेळी त्यांनी ‘भोंदूगिरी’ शब्दाच्या वापरावर आक्षेप घेत, पारंपरिक व्यवसाय आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण यात फरक करण्याची गरज व्यक्त केली. रस्त्यावरील फसवणूक ही केवळ भोंदूगिरी नसून ती एक शोषक व्यवस्था असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us:

Web Title: Prakash ambedkar pc assassination or accident politics heats up over ajit pawars death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
1

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?
2

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप
3

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील
4

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.