वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले असून हे हॉस्पिटल स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव येथे पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले, यावेळी भक्तांना आरोग्य विषयी सुविधा मिळाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितले.