Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : विकासाच्या नावाखाली स्मशानभूमी जमीनदोस्त; मावळातील ग्रामस्थ आक्रमक

मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 06:54 PM

Follow Us

मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. नवलाख उंब्रे येथील बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामपंचायतीची वैकुंठ स्मशानभूमी एमआयडीसीने पोलिस बंदोबस्तात पाडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अलीकडेच ठाकर समाजातील एका महिलेचे अंत्यसंस्कार स्मशानभूमी नसल्याने घराशेजारीच दफन करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.उद्योग विकासासाठी हजारो एकर जमीन दिल्यानंतरही मूलभूत सुविधा हिरावल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याची मागणी करत उद्यापासून बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामस्थ मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us:

Web Title: Pune cemetery demolished in the name of development villagers in maval are aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत
1

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
2

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू
3

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे  १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant
4

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.