Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Leopard : बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात उमेदवारांसमोर रात्रीच्या प्रचाराचा प्रश्न

पुण्यात बिबट्याने अनेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भयभीत ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत कशी आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 07:05 PM

Follow Us

पुण्यात बिबट्याने अनेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भयभीत ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत कशी आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र आता याचं बिबट्याचं सावट निवडणुकीच्या प्रचारावर ही दिसतंय. अंधार पडल्यानंतर प्रचार अन सभांना यायला कार्यकर्ते घाबरतायेत तर जीव महत्वाचा असल्यानं मतदार ही घर सोडायला तयार नाहीत. बिबट्याच्या क्षेत्रात कार्यकर्ते ही यायला तयार नाहीत. पण ही बाब उमेदवारांची अन स्थानिक नेत्यांची धाकधूक वाढवत आहे. अशा प्रसंगी भर उन्हात शेतात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहचण्याची वेळ उमेदवारांवर आलीये. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना गर्दी हवी असल्यानं दिवसा सभा घ्यावी लागली. या दिग्गज नेत्यांना ही प्रचारात बिबटमुक्त परिसर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासन द्यावं लागलं. पण बिबट्या स्थलांतर करणार, नरभक्षक बिबट्या ठार करणार अन नसबंदी करणार या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही.

Follow Us:

Web Title: Pune leopard leopard scare poses issue of night campaigning for candidates in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard
  • pune news

संबंधित बातम्या

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
1

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
3

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
4

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.