Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: प्रोटीन पावडर विक्रेत्यांवर FDA चा बडगा! तुकाराम मुंढे आक्रमक

मसल गेन'च्या नावाखाली खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या जिम चालक, उत्पादक, विक्रेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 02:36 PM

Follow Us

पुण्यात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर कठोर भूमिका मांडली. ‘मसल गेन’च्या नावाखाली खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या जिम चालक, उत्पादक, विक्रेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. तपासणी अहवालाचा कालावधी ३० दिवसांवरून २० दिवसांवर आणण्यात आला असून तो लवकरच १४ दिवसांवर आणण्याचा FDA चा प्रयत्न आहे. यासह इंदू केअर कंपनीवरील कारवाई आणि आरक्षणासंदर्भातील वक्तव्यांवरही त्यांनी भाष्य केले.

Follow Us:

Web Title: Pune news fda cracks down on protein powder sellers tukaram mundhe takes an aggressive stance sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Food Issue
  • Food Safety
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

FSSAI Action Against Bisleri: बापरे…! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल
1

FSSAI Action Against Bisleri: बापरे…! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड
2

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
3

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित
4

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.