Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : सामाजिक सलोख्याचा पुण्यातून निर्धार ! परवानगीशिवाय पुतळे बसवले जाऊ नयेत !

मराठा आणि धनगर समाजाच्या समन्वयकांची महत्त्वाची बैठक पुण्यात झाली. बैठकीत सामाजिक ऐक्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 05:29 PM

Follow Us

पुणे: मराठा आणि धनगर समाजाच्या समन्वयकांची महत्त्वाची बैठक पुण्यात झाली. बैठकीत सामाजिक ऐक्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. “दोन्ही समाज एकत्र असून आमच्यात कुठेही वाद नाहीत,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये आणि पुतळे बसवताना रीतसर प्रशासकीय परवानगी घेतली जावी, अशी आग्रही भूमिका दोन्ही समाजांनी मांडली. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि धनगर समाजाचे विष्णू कुऱ्हाडे यांनी या निर्णयाद्वारे राज्यातील जनतेला जातीय सलोखा जपण्याचे आवाहन केले.

Follow Us:

Web Title: Pune news pune resolves for social harmony statues should not be installed without permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • latest news
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
1

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
2

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

MSBSHSE SSC Exam 2027: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना
3

MSBSHSE SSC Exam 2027: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क
4

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.