माझी त्यांना विनंती आहे, हे सर्व गैरसमजातून घडत आहे.. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयर ची प्रक्रिया सुरू आहे.ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही.. हे पाप शरद पवार मुख्यमंत्री असताना केलं आहे.. त्यावेळी मराठा समाज समाविष्ट केला असता तर हा विषयच राहिला नसता.. या पापाचे धनी शरद पवार आहेत.. मोर्चेकऱ्यांनी आधी त्यांना सवाल विचारला पाहिजे,असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.