आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खालापूर तहसील कार्यालयाच्या अभियानाअंतर्गत खोपोलीत मोफत शासकीय दाखले शिबीर व शासनाच्या विविध योजनाचे मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला.या शिबिरासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकानी प्रचंड गर्दी केलेली पहावायास मिळाली. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, संजयगांधी निराधार याजना, ई डब्लू एस दाखला, अधिवास दाखला,नॉन क्रिमि्लीअर दाखला,रहिवासी दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड अश्या सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या.खालापूर तहसील, पंचायात समिती खालापूर चे सर्व कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन चे सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडी येथे सर्व विद्यार्थी व पालकाना सहकार्य करताना दिसत होती.