Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा

भाजप आमदार महेश बालदी यांच्यासाठी रायगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. २०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात अलिबाग न्यायालयाने बालदी यांच्यासह चार जणांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र शिक्षेनंतर लगेचच जामीन मंजूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 07:22 PM
mahesh baldi

mahesh baldi

Follow Us
Follow Us:
  • भाजप आमदार महेश बालदी यांना न्यायालयाचा मोठा दणका
  • बालदी यांच्यासह चार जणांना तीन वर्षांचा सश्रम कारावास
  • शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच जामीन मंजूर
 

रायगड : रायगडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार महेश बालदी यांना २०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग येथील न्यायालयाने बालदी यांच्यासह एकूण चार आरोपींना ही शिक्षा सुनावली. मात्र, शिक्षा जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

महेश बालदी यांना न्यायालयाचा मोठा दणका

२०१० मध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित हे प्रकरण आहे. उरणमधील एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपीला जाब विचारण्यासाठी महेश बालदी यांच्यासह काही जण गेले होते. त्यावेळी संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळही झाल्याचा आरोप होता.

या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर या प्रकरणी महेश बालदी यांच्यासह इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं पुस्तक फाडणार का? थेट सवाल!

या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू होती. अखेर अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने महेश बालदी यांच्यासह चार आरोपींना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जुन्या मारहाण प्रकरणाचा निकाल आता लागल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षा होताच जामीनही मंजूर

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच चारही आरोपींना जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहात जाण्यापासून दिलासा मिळाला आहे.

याशिवाय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महेश बालदी आणि इतर आरोपी या निकालाविरोधात पुढील न्यायालयात अपील करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जामीन मिळाल्याने शिक्षा रद्द झालेली नाही. अपील प्रक्रियेत पुढे काय निर्णय होतो, यावर या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे. या निकालामुळे भाजप आमदार महेश बालदी यांची राजकीय आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: भाजप आमदार महेश बालदी यांना किती वर्षांची शिक्षा झाली?

    Ans: २०१० मधील मारहाण प्रकरणात महेश बालदी यांच्यासह चार आरोपींना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

  • Que: महेश बालदी यांना जामीन मिळाला आहे का?

    Ans: होय. शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • Que: महेश बालदी यांच्यावरील प्रकरण नेमके काय आहे?

    Ans: २०१० मध्ये उरणमधील एका तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात महेश बालदी यांच्यासह इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Bjp mla mahesh baldi 3 years prisonment bail alibag court case vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Alibaug
  • alibaug crime
  • BJP
  • Raigad News

संबंधित बातम्या

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
1

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड
2

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
3

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’
4

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.