Raigad : खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत दहा ते पंधरा लोकांनी लाईट साठी मिटर बसवावा म्हणून रोख 5210 रुपये भरले पण त्यांचे मिटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात रहावे लागत आहे. आणि विजवितरण च्या कार्यालयात विचारणा करायला गेले असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात असून उलट त्या आदिवासी बांधवाना झाडे छाटण्याच्या कामावर बोलावले जात आहे.