महाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युतीची अधिकृत घोषणा केली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिकेत तटकरे, स्नेहल जगताप आणि भाजपचे बिपीन म्हामुणकर यांनी ही माहिती दिली. या घोषणेनंतर रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होते.