माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त बीजे रुग्णालयाच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध आजारांवर तब्बल ३८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल विभागाचे अधीक्षक सुरेंद्रनाथ ठाकूर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ उपस्थित होते.