जिद्द, मेहनत आणि न थकणारी चिकाटी असेल तर कोणतेही अपयश अंतिम नसते, हे दाखवून दिलं आहे कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी या आदिवासी वाडीतील नयन विठ्ठल वाघ या तरुणाने. सातवी आणि दहावीच्या परीक्षेत नापास झालेला हा तरुण आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात १५वा क्रमांक मिळवून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.