Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigd News : छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात महा जाॅब फेअरमध्ये 6000 हजार नोक-या

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) शेडूंग पनवेल यांच्या वतीने 6 आणि 7 मे 2025 रोजी भव्य महाजॉब फेअर 2025' चे आयोजन करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2025 | 07:34 PM

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) शेडूंग पनवेल यांच्या वतीने 6 आणि 7 मे 2025 रोजी भव्य महाजॉब फेअर 2025′ चे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय रोजगार मेळा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यापीठाच्या परिसरात(शेडूंग) होणार आहे.या उपक्रमात 89 नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्या6000 हून अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करतील आत्तापर्यंत10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रा. केसरीलाल वर्मा यांनी दिली.संबंधित कंपन्या आयटी, अभियांत्रिकी, बँकिंग व वित्त, कॉमर्स व मॅनेजमेंट, आरोग्यसेवा व फार्मास्युटिकल्स, फॅशन डिझाईन, विधी, कला आणि मानवशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील आहेत, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक उ‌द्योगांमध्ये करिअर करण्याची संधी मिळणार आहे.

Follow Us:

Web Title: Raigd news 6000 thousand jobs in maha job fair at chhatrapati shivaji maharaj university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • job offer
  • latest news
  • raigad

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव
2

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
3

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू
4

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.