रत्नागिरीत आयोजित नशामुक्ती अभियानांतर्गत IPS अधिकारी आरांक्षा यादव यांनी १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “मला तुमची मोठी बहीण समजा” अशी भावनिक साद घालत त्यांनी जेन-झीला (Gen Z) व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि योग्य वयात योग्य निर्णय घेण्याचा मोलाचा सल्ला दिला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली.