रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मान्यतेचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत शाळेला अंतिम मान्यता नसल्याची माहिती दिली होती. मात्र, संस्थेचे नूतन अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी यांनी शाळा पूर्णपणे वैध आणि सीबीएसई (CBSE) संलग्न असल्याचा दावा केला आहे.
शिक्षणमंत्र्यांचे विधान आणि शाळा प्रशासनाचा दावा यामुळे सुमारे २२०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून पालकांमध्ये तीव्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.