Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद

Virus Alert : फ्रान्समध्ये प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या शामोंडा विषाणूचा मानवातील पहिला रुग्ण नोंदवण्यात आला आहे. गंभीर आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेल्या रुग्णाचा ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृत्यू झाला. मात्र, सध्या सामान्य नागरिकांना आरोग्याचा धोका नसल्याचे फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 25, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सहा दशकांपासून प्राण्यांमध्ये विषाणूचे अस्तित्व
  • गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णाला संसर्ग
  • सामान्य नागरिकांना धोका आहे का
  • वैद्यकीय जगतासमोर नवे आव्हान
Virus Alert : करोना या विषाणूच्या कहरा नंतर जगभरात विषाणूयुद्ध ,मानवनिर्मित विषाणू , नैसर्गिक विषाणू अशा खुप साऱ्या चर्चेला फुटवा फुटला . जगभरात नव्या संसर्गजन्य आजारांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच फ्रान्समधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आली . आतपर्यंत केवळ प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या शामोंडा ( Shamonda ) विषाणूचा मानवातील पहिला अधिकृत रुग्ण फ्रान्समध्ये नोंदवण्यात आला आहे .

ल्योन शहरात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गंभीर आजाराने त्रासलेल्या आणि ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये या विषाणूची लागण आढळली . विशेष म्हणजे , ऑक्टोबरच्या सुरवातीला या रुग्णाचा मृत्यू झाला . मात्र मृत्यूला विषाणूचकारणीभूत होता कि नाही , याबाबत तपास सुरु आहे .या घटनेमुळे वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राचे लक्ष फ्रान्सकडे वेधले गेले आहे .

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स

सहा दशकांपासून प्राण्यांमध्ये विषाणूचे अस्तित्व

शामोंडा विषाणूची पहिली ओळख १९६५ मध्ये नायजेरियात गुरांमध्ये झाली होती . त्यानंतर आफ्रिका आणि जपानमधील काही भागात त्याची नोंद झाली . प्रामुख्याने गाय , मेंढी , शेळी आणि घोड्यांसारख्या प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळतो . त्यामुळे आतापर्यंत तो मानवासाठी संसर्गजन्य असल्याचे मानले जात न्हवते .२०२६ मध्ये युरोपमध्येही जनावरांमध्ये या विषाणूचा प्रसार आढळून आला आहे .

गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णाला संसर्ग

फ्रान्समधील ल्योन येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कुमकुवत होती . गंभीर आजारावरील उपचारादरम्यान त्याच्यामध्ये न्यूरॉलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित गुंतागुंत दिसून आली . त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये शामोंडा विषाणूंची उपस्थिती आढळली . कीटकांच्या चाव्याद्वारे संसर्ग झाल्याची शक्यता तपासली जात आहे .

World News : सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

सामान्य नागरिकांना धोका आहे का

या घटनेनंतर फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आहे . सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार सामान्य नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका असल्याचे आढळले नाही . तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही . संसर्ग नेमका कसा झाला आणि मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात .याचा अभ्यास सुरु आहे . जागतिक आरोग्य संघटनाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

Web Title: Virus alert anxiety rises as a virus that has existed in animals for decades crosses over into humans first case recorded in francecp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Alert Mode
  • France
  • Marathi News
  • virus

संबंधित बातम्या

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स
1

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध
2

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा
3

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
4

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.