Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raver: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

रावेर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये कापूस आणि केळीच्या घसरलेल्या दरांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षात असताना कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गिरीश महाजन आक्रमक होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 12:01 PM

Follow Us

कापूस आणि केळीच्या घसरलेल्या दरांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षात असताना कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गिरीश महाजन आक्रमक होते; आता ते या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. रावेर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून महाजनांना लक्ष्य केले.

Follow Us:

Web Title: Raver news why is mahajan who demanded 10 000 rupees for cotton keeping quiet danve asks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • farmer
  • girish mahajan

संबंधित बातम्या

Farmer Tour 2026 : महाराष्ट्रातील 180 शेतकऱ्यांना मिळणार परदेश दौऱ्याची संधी ! 4 कोटींचा खर्च, कृषी विभागाचा मोठा निर्णय
1

Farmer Tour 2026 : महाराष्ट्रातील 180 शेतकऱ्यांना मिळणार परदेश दौऱ्याची संधी ! 4 कोटींचा खर्च, कृषी विभागाचा मोठा निर्णय

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले
2

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
3

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
4

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.