बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट आणि शिष्ट मंडळाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा ही मागणी मान्य केल्यानंतर अखेर उपोषण भाजपा आमदार संजय केनेकर यांच्या हस्ते सोडवण्यात आले,बंजारा उपोषणकर्ते आणि उपोषण सोडवणारे भाजप आमदार यांनी संवाद साधला आहे.