वाहतूक पोलिसांनी 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शहरात जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.गणेशोत्सव काळात झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासानंतर, नवरात्रोत्सवात अशी परिस्थिती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्या अधिसूचनेद्वारे ही माहिती देण्यात आली असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.