Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 07:06 PM

Follow Us

बारावीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली असून शासनाच्या कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत सांगली जिल्हा परिषदे चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील 52 केंद्रांवरील 1307 वर्गखोल्यांमध्ये 32504 विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात बसून झूम मीटिंग द्वारे नजर ठेवण्यात येत आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून, हा उपक्रम लाईव्ह रेकॉर्ड केला जात आहे. यामुळे कोणत्या वर्गामध्ये कोणता विद्यार्थी कॉपी करतोय अथवा त्याची चुळबूळ चालू आहे, पर्यवेक्षक व्यवस्थितपणे परीक्षण करतात का? यावरही जिल्हा परिषदेतून लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या गावांमधील परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गामध्ये याद्वारे नजर ठेवली जात आहे.

Close

Follow Us:

Web Title: Sangali news cctv keeps a close eye on the 12th standard students of the district special initiative of the zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Thane Crime :  गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या  गोळीबाराने ठाणे हादरलं
1

Thane Crime : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
2

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
3

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका
4

Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.