Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’

सुशोभीकरणासाठी दिलेल्या भूखंडांचा कथित गैरवापर झाल्याच्या आरोपांची प्रशासनाने चौकशी करून, नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 12:11 PM

Follow Us

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील खुले भूखंड 28 जुलै 2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकारानुसार सुशोभीकरण वृक्षारोपण यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार ते दिले गेलेही परंतु या संस्थानी आणि हॉस्पिटलनी यावर कब्जा केला असून,या ठिकाणी कंपाउंड करून गेट घालून आत पक्की बांधकामे सुद्धा केली असल्याचे निदर्शनास आले आहे.हे कोट्यावधी रुपयांचे भूखंड त्या त्या संस्थांनी घशात घातले आहेत. दरम्यानच्या ज्या वर्षी असे भूखंड देण्यात आले आहेत त्या त्यावर्षींचे तत्कालीन अधिकारी,पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच येत्या आठ दिवसात हे भूखंड महापालिकेकडे पुन्हा घेण्यात यावेत अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय.

Follow Us:

Web Title: Sangli municipal corporation land scam crores worth plots allegedly grabbed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • NAVARASHTRA
  • Sangli

संबंधित बातम्या

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
1

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
2

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
3

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
4

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.