मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील बाळासाहेब पाटील यांच्या विहिरीमध्ये कोल्हा आढळला होता .मात्र कोल्हा अडचणीच्या ठिकाणी बसल्यामुळे त्याला काढण्यासाठी वन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बाळासाहेब पाटील यांच्या विहिरीत मुले पोहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत धकटीखाली कुत्रा सदृश्य प्राणी बसल्याचे दिसले. वनविभागाला याबाबत कळवले असता कोल्ह्याला काढण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली…