जत तालुक्यामधील विठ्ठल नगर मध्ये व्यंकटेश बॅकवर्ड क्लास हाऊसिंग सोसायटी असून या सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन आणि पदाधिकारी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोसायटीमधील प्लॉट धारकांचे प्लॉट बेकायदेशीरपणे इतर व्यक्तींना विकल्याचे निदर्शनास येत असून या सोसायटीसह सरकारी अधिकाऱ्यांची ही चौकशी व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवनाथ सोपान पवार यांच्यासह इतर प्लॉट धारक थाळी नाद करत धरणे आंदोलनास बसले आहेत.